Friday, August 26, 2016

प्रवासी


मी प्रवासी.. प्रवास संसार....
गुंतुनिया इथे, थांबू कसा?
खुणावती मज, अनंत पसारा...
मोह दिगांताचा, टाळू कसा?
#मोहा

1 comment:

  1. ह्या वर एक ताईंनी विचारलं, इथं गुंतून राहणं आवडत नाही पण दिगंताचा मोह.. तो पण मोहच ना??
    गुंतने इथले तुला न आवडे पण दिगंताचाही 'मोह'च होतोय
    हेही एक गुंतनेच नव्हे का...
    हे उत्तर दिलं मग मी:

    मोहाचे धागे सगळे.. सगळे गळफासं..
    कुणा सुटले, कोण सुटले, सगळा जंजाळ...

    ReplyDelete