Sunday, November 13, 2016

बघशील का तू मागे?

तू गुंतूनी संसारात अशी,
मी असाच एकला काठावर ....
कधी बघशील का तू मागे?
वळणावरल्या बाकावर....

#मोहा

1 comment:

  1. सौसारात पडल्यावर कोणी बघत नाही मागे,
    कारण जग हे चाललेय पुढे

    ReplyDelete