Saturday, October 31, 2026

तू, ते तिघं आणि मी



तुझं ते काम..

तुझी ओढणी..

आणि.. आणि नेमकी आपल्या बोलण्याच्या वेळी अनावर होत जाणारी तुझी झोप..

ह्या तिघांचाही मला जितका राग येतो, त्याहून जास्त हेवा वाटतो...


सतत कशी गं त्यांना तुला बिलगून रहायची परवानगी असते?


#मोहा


1 comment: