उगीच काहीतरी येत राहतं मनात.. तेच लिहून घेतो पटकन इथे.. मनातलं पानांत (डायरीच्या ) आणि पानांतल मनात करत राहण्या पेक्षा हे बराय आपलं..
घे टिपून ओठावरला पाऊस अलगद तहानलेल्या ओठांनी, किती उन्हाळे सोसले..
व्यक्त हो ना, बोल जराशी मुकेच घाव वागवताना, किती उसासे सोसले...
#मोहा
No comments:
Post a Comment